लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे :छगन भुजबळ - Marathi News | Crimes against 39 ration shopkeepers in the state: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे :छगन भुजबळ

नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, नऊ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले, तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी तीन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. ...

पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी - Marathi News | Demand for release of reservoir water in the river Giran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी

मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...

छगन भुजबळांकडून शिवभोजन केंद्रांची पाहणी  - Marathi News | Visiting Shiv Bhoj Kendra from Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांकडून शिवभोजन केंद्रांची पाहणी 

राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ यावेळेत पाच रुपये दराने एक लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. ...

अन्यथा पोलिसी खाक्या दाखवावा लागू शकतो भुजबळ : विनाकारण गर्दी करणा-यांना इशारा  - Marathi News |  Otherwise the policy may have to show up. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्यथा पोलिसी खाक्या दाखवावा लागू शकतो भुजबळ : विनाकारण गर्दी करणा-यांना इशारा 

नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना प ...

तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती - Marathi News | Not just once every three months, you will get grain every month; Information about Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य; छगन भुजबळ यांची माहिती

दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय ...

CoronaVirus अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिने टप्प्याटप्प्याने मोफत तांदुळ वाटप: छगन भुजबळ - Marathi News | CoronaVirus Free rice allocation to beneficiaries in three months in the state: Chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिने टप्प्याटप्प्याने मोफत तांदुळ वाटप: छगन भुजबळ

तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदुळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणुक करणे जिकीरीचे होईल. ...

coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन - Marathi News | coronavirus: Shiv Bhojan will be available for only Rs 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन

राज्यात आता शहरांसोबतच तालुकास्तरावरसुद्धा मिळणार  रोज १ लाख शिवभोजन थाळी ...

१४ जिल्ह्यांना सवलतीच्या दरात धान्य - Marathi News | Grain at a discounted rate to 4 districts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१४ जिल्ह्यांना सवलतीच्या दरात धान्य

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्णांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ् ...