लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
ओबीसी जनगणनेसाठी पंतप्रधानांना एक लाख पत्रे पाठविणार - Marathi News | The OBC will send one lakh letters to the Prime Minister for the census | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसी जनगणनेसाठी पंतप्रधानांना एक लाख पत्रे पाठविणार

ओबीसींची जातनिहाय करण्यासाठी ‘ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती’ अभियानास नाशिक येथून सुरुवात करण्यात आली आहे. ...

जनगणनेच्या मुद्यावर केंद्राने ओबीसींना फसवले : छगन भुजबळ याची टीका - Marathi News | Center deceives OBCs over census issue: criticism of Chhagan Bhujbal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनगणनेच्या मुद्यावर केंद्राने ओबीसींना फसवले : छगन भुजबळ याची टीका

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जनगणनेच्या मुद्यावर ओबीसी समाजाची फसवणूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०११ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ओबीसी जनगणनेचे समर्थन करीत केंद्राला पत्र लिहिले होते. ...

CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही : छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal does not even have a birth certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही : छगन भुजबळ

आसाममध्ये मुस्लिमांपेक्षा अधिक हिंदुना नागरिकत्व सिद्द करता आले नाही. ...

“भाजपची सुज आता कमी होईल”; छगन भुजबळांची टीका - Marathi News | Chhagan Bhujbal criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपची सुज आता कमी होईल”; छगन भुजबळांची टीका

भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चांगले संबध आहे ...

पाणी योजनेच्या कामाचे अनकाई येथे भूमिपूजन - Marathi News | Bhoomi Pujan at Ankai for water planning work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी योजनेच्या कामाचे अनकाई येथे भूमिपूजन

येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. ...

शिवभोजन थाळीचे काम महिला बचत गटांना देणार - Marathi News | Shivbhojan Thali will give the work to women savings groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवभोजन थाळीचे काम महिला बचत गटांना देणार

दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल ...

जिल्ह्यातील रोहित्रांसाठी ५५ कोटींची शासनाकडे मागणी - Marathi News | Demand for 5 crores of government for Rohrits in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील रोहित्रांसाठी ५५ कोटींची शासनाकडे मागणी

नाशिक जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांची मागणी आपण शासनाकडे केली असून, लवकरच निधी प्राप्त होऊन जिल्ह्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. ...

उद्धव ठाकरे- छगन भुजबळ यांचे आदेश गांभीर्याने घेतले जातील? - Marathi News | Uddhav Thackeray - Will Chhagan Bhujbal's orders be taken seriously? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे- छगन भुजबळ यांचे आदेश गांभीर्याने घेतले जातील?

नाशिक : डोंबिवलीतील प्रदूषणकारी उद्योगांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले आदेश गांभीर्याने घेण्याची गरज असली तरी प्रत्यक्षात प्रशासन ते किती अंमलात ...