लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
हिरे-भुजबळ कुटुंबीयांचा राजकीय वर्चस्ववाद  - Marathi News | The political supremacy of the diamond-Bhujbal family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरे-भुजबळ कुटुंबीयांचा राजकीय वर्चस्ववाद 

मांजरपाडा प्रकल्पाची खरी संकल्पना हिरे कुटुंबीयांची असल्याची व नंतर हा प्रकल्प छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्ष पळविल्याची केलेली लाडीक तक्रार पाहता, राजकीय घराण्यांमधील चढाओढ लक्षात यावी. ...

'शिवभोजना'साठी आधारकार्डची सक्ती नसणार; सरकारचे एक पाऊल मागे - Marathi News | Aadhaar card will not be compulsory for shiv bhojan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवभोजना'साठी आधारकार्डची सक्ती नसणार; सरकारचे एक पाऊल मागे

विरोधकांकडून सरकारवर मोठ्याप्रमाणावर टीका होताना पाहायला मिळाले होते. ...

भुजबळांच्या दटावणीने जिल्हा परिषदेत धावपळ - Marathi News | Running in Zilla Parishad due to suppression of Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांच्या दटावणीने जिल्हा परिषदेत धावपळ

पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास पाच सव्वापाच वर्षांनंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या बैठकीपूर्वी भुजबळ यांनी आपल्यापरीने जिल्ह्यातील एकूणच योजना व त्याची सद्यस्थिती, ...

धडक कारवाईतून ‘भरोसा’ निर्माण करा - Marathi News | Build 'confidence' through intense action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धडक कारवाईतून ‘भरोसा’ निर्माण करा

नाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत् ...

शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना सहन करणार नाही : छगन भुजबळ - Marathi News | Modi's comparison with Shivaji Maharaj will not be tolerated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना सहन करणार नाही : छगन भुजबळ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनापतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा न ...

क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळ - Marathi News | Only the unity of revolutionaries will save the country: Chhagan Bhujbal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू ...

भुजबळांविरोधात काम करणाऱ्या 'त्या' नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी - Marathi News | manikrao shinde suspended to ncp support to shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांविरोधात काम करणाऱ्या 'त्या' नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

माणिकराव शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला होता. ...

मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार? - Marathi News | editorial on maha vikas aghadi governments first and full Cabinet Expansion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार?

पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जागा भरून टाकणारे हे पहिलेच सरकार. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यरत आहेत, ते पाहता खातेवाटपानंतर हे मंत्रिमंडळ जोमाने कामाला लागेल आणि राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणेल अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी नव्या मंत् ...