लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
छगन भुजबळ यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी घेतली भेट - Marathi News | Chhagan Bhujbal meets BJP region vice president Vasant Gite | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी घेतली भेट

नाशिक- राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक पर पक्षातील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा असतानाच आज नाशिकमध्ये राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ...

एकनाथ खडसे मला भेटले; छगन भुजबळ यांची माहिती - Marathi News | Eknath Khadse met me; Information about Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकनाथ खडसे मला भेटले; छगन भुजबळ यांची माहिती

नाशिक - भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. ...

फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह ! - Marathi News | Fadnavis's 'That' statement questions the future of maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती ...

परतलेल्या भुजबळांची सुखद वाट ‘वहिवाट’ नसावी! - Marathi News | The pleasant way of returning Bhujbal should not be 'occupied'! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतलेल्या भुजबळांची सुखद वाट ‘वहिवाट’ नसावी!

राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणात भुजबळही परतून आल्याने जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पण या विकासासोबतच सर्वसमावेशक विश्वासाची वाट प्रशस्त होण्यासाठी भुजबळांना त्यांच्या भोवतीचे कोंडाळे दूर सारून नव्यांना मैत्रीचे ह ...

छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांची नावं घेतल्याने भाजपाच्या पोटात का दुखलं?- जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Government: NCP Jayant Patil Slams Devendra Fadanvis And BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांची नावं घेतल्याने भाजपाच्या पोटात का दुखलं?- जयंत पाटील

भाजपाने सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नसल्याचे सांगत सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शून्य मतदान झाले. ...

सरकारवर अडचणीचा डोंगर, पण...; शपथ घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra CM Oath Ceremony : Bhujbal's reaction after taking an oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारवर अडचणीचा डोंगर, पण...; शपथ घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

'नवीन सरकार अतिशय चांगलं काम करेल' ...

पाच वर्षांनंतर पुन्हा छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रीपद - Marathi News | Five years later, Chhagan Bhujbal is the minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच वर्षांनंतर पुन्हा छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रीपद

नाशिक- गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जिल्ह्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाले नव्हते. मात्र आता छगन भुजबळ यांच्या रूपाने पाच वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार देखील त्या ...

पवार साहेबांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला : छगन भुजबळ - Marathi News | Pawar Saheb made my political rebirth: Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार साहेबांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला : छगन भुजबळ

शरद पवारांनी आपला राजकीय पुनर्जन्म केल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले आहे. ...