शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : भुजबळ-मुनगंटीवार यांच्यात जुंपली, सरकारने आर्थिक शिस्त बिघडविल्याचा आरोप  

नागपूर : Nagpur Monsoon Session 2018 : राष्ट्रवादीला नवं बळ; दोन वर्षांनी विधानसभेत पोहोचले 'धडाकेबाज' भुजबळ

नागपूर : जनतेत जाऊन जाब विचारणार, छगन भुजबळांचा फडणवीस सरकारला इशारा

नागपूर : भुजबळांचे आज नागपुरात शक्तिप्रदर्शन 

महाराष्ट्र : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळ यांना 6 ऑगस्टपर्यंत दिलासा

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा राज्यव्यापी दौरा

नाशिक : ना-ना करते भुजबळ !

नाशिक : बोनस आयुष्य जनतेचे अश्रू पुसण्यासाठी :  छगन भुजबळ

नाशिक : निफाडला भुजबळ यांचे स्वागत

नाशिक : रखडलेल्या प्रश्नांबाबत  भुजबळ यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा