शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

नाशिक : अपूर्ण ड्रीम प्रोजेक्टसाठी प्रयत्न करणार

नाशिक : अडीच वर्षांनंतर होमग्राउण्डवर, आजपासून छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर

मुंबई : शरद पवारांनी सुरू केलेलं ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक - उद्धव ठाकरे  

नाशिक : छगन भुजबळ उद्या ‘होमग्राउण्ड’वर

पुणे : या आहेत विविध पगड्या आणि त्यामागचा इतिहास

पुणे : पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान, संजय राऊत यांचा शरद पवार यांना टोला

महाराष्ट्र : हम बचेंगे भी और लडेंगे भी! छगन भुजबळांचा हल्लाबोल

पुणे : कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

पुणे : राष्ट्रवादीत पुणेरी पगडीला नाे एन्ट्री

पुणे : समता भूमी म्हणजे ऊर्जा स्थान - छगन भुजबळ