शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही; छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली

मुंबई : शिंदे समितीला मिळालेल्या कुणबी नोंदी जुन्याच, ओबीसींना चिंता करण्याची गरज नाही; बबनराव तायवाडेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : कुणबी पूर्वीचेच, आमचा विरोध नसेल असे ओबीसींनीच सांगितलेले; दीपक केसरकरांनी म्हटले संघर्षच संपला...

कोल्हापूर : मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा

महाराष्ट्र : हा अध्यादेश नाहीय, एक सूचना! लाखोंनी सरकारला हरकती पाठवाव्यात; मराठा आरक्षणावर भुजबळांचे आव्हान

ठाणे : 'तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

सातारा : Satara: मंत्री भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घातला पुतळ्यास दुग्धाभिषेक 

नाशिक : जालन्यात दोनशे बेकायदा पिस्तूलांची आयात; छगन भुजबळ यांचा दावा

कोल्हापूर : जरांगे पाटील, भुजबळांनी ताणवू नये; मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

महाराष्ट्र : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार; महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण