शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

नाशिक : 'होय, सातबारा आमच्याच बापाचा, भुजबळ गो बॅक'; मराठा शेतकऱ्यांची पाहणी दौऱ्यात घोषणाबाजी

नाशिक : 'जिथे विरोध केला जातोय,तिथं मी जाणार नाही';भुजबळांची भूमिका,येवल्यात मोठा पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र : भुजबळसाहेब, बांधावर येऊ नका, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा, छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध

महाराष्ट्र : भुजबळांचे विखे पाटलांना प्रत्यूत्तर; 'तुमच्या नेत्यांना सांगा, त्यांनी म्हटले तर राजीनामा देतो'

सातारा : भुजबळांनी मुक्ताफळे उधळू नयेत, राईचा पर्वत करतायत; विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवरही टीका

कोल्हापूर : ..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील 

पुणे : खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल; जरांगे पाटलांचे भुजबळांना जशास तसे प्रत्यूत्तर

महाराष्ट्र : ...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

महाराष्ट्र : आरक्षण नसताना मराठ्यांना सर्वाधिक नोकऱ्या! भुजबळांनी आकडेवारीच मांडली