शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

अहिल्यानगर : भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप

कोल्हापूर : मंत्री भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाची पोलिसात तक्रार

सातारा : राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी भुजबळांचे षडयंत्र, मनोज जरांगे-पाटील यांचे टीकास्त्र

सातारा : मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे, एवढी त्यांची लायकी नाही, जरांगे-पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर घणाघात

कोल्हापूर : तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार

महाराष्ट्र : ओबीसींच्या मेळाव्याला कोणी जायचे हे पक्षाने आधीच ठरविलेले; पंकजा मुंडेंनी सांगितले न जाण्याचे कारण

मुंबई : छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी

नाशिक :  छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार

महाराष्ट्र : जेल भोगून आलात याची आठवण असू द्या; मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना टोला

महाराष्ट्र : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शब्द