लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news, फोटो

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
Chhagan Bhujbal: इतकी संपत्ती आणली कुठून? अखेर छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Where did this wealth come from Finally Chhagan Bhujbal said clearly | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :इतकी संपत्ती आणली कुठून? अखेर छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं!

छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar also addressed the birthday program of Chhagan Bhujbal. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; पवारांचं विधान

छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी भाषण केलं. ...

Petrol Diesel Prices: "सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात"; शिंदे-फडणवीस सरकारला टोला - Marathi News | Petrol Diesel prices reduced is just like taking everything from people and giving almost nothing back Chhagan Bhujbal Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात"

"भाजपचे केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले, कारण..." ...

Narendra Modi: २५ रुपयांची वाढ करुन २ रुपयांची दर कपात, भुजबळांचा मोदींवर पलटवार - Marathi News | Narendra Modi: Chagan Bhujbal's retaliation against Modi by increasing the rate by Rs 25 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ रुपयांची वाढ करुन २ रुपयांची दर कपात, भुजबळांचा मोदींवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. ...

किरीट सोमय्यांनी आरोप केलेले 'ते' नेते सध्या काय करतात? वाचून बसेल धक्का - Marathi News | what happened with congress ncp shiv sena leaders after bjp leader kirit somaiya makes allegations | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी आरोप केलेले 'ते' नेते सध्या काय करतात? वाचून बसेल धक्का

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेकदा विरोधी पक्षातल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे, मनी लॉण्ड्रिंगचे आरोप केले. त्यांचं पुढे काय झालं..? ...