शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

मुंबई : ओबीसींना देशोधडीला लावण्याचे भुजबळांचे कारस्थान; ओबीसी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांचा आरोप 

नाशिक : राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

मुंबई : मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र

मुंबई : धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले

कोल्हापूर : 'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती

वाशिम : 'ओबीसीसाठी छगन भुजबळांनी राजीनामा फेकून द्यावा'; प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान

रत्नागिरी : 'छगन भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार'; ठाकरे गटाचा दावा, राजकीय चर्चांना उधाण!

मुंबई : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट होतोय', भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; मसुदा रद्द करण्याची मागणी

नाशिक : मुख्यमंत्र्यांचे ऐकतो पण समाधान होत नाहीय; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर सूचक विधान

मुंबई : मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही; छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली