शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

कोल्हापूर : मंत्री छगन भुजबळांविरोधात कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक

महाराष्ट्र : मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका

महाराष्ट्र : भुजबळांना रोहिणी आयोग समजला नाही, सबकॅटीगरीशन कळत नाही; हरिभाऊ राठोडांचा पलटवार

नागपूर : सगळेच मराठा आता ओबीसी होत आहेत छगन भूजबळ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी; विधानसभेबाहेर भुजबळांचे वक्तव्य

महाराष्ट्र : इंडिया आघाडी एकत्रित लढली, तर वेगळे काहीतरी घडेल, असे वाटत होते; भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया

नागपूर : जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान

महाराष्ट्र : अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

नाशिक : मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे भुजबळ आडमार्गाने बांधावर; अवकाळीमुळे पाहणी दौरा

नाशिक : छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले