लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्काजाम

चक्काजाम

Chakka jam, Latest Marathi News

खाण सुरू करण्यासाठी चक्का जाम - Marathi News | Chakka jam to start mining | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खाण सुरू करण्यासाठी चक्का जाम

लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींनी ठराव करून खाण सुरू करण्याची मागणी केली. त्यावरून राज्य शासनाने केंद्र सरकारला खाण सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली. मात्र, दोन वर्षांपासून केंद्राकडून दुर्लक्ष होते. केंद्राने गत काही वर्षांत विविध शा ...

जि.प.समोर आशांचे धरणे तर आरमोरीत चक्काजाम - Marathi News | Hope in front of ZP and Chakkajam in Armory | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जि.प.समोर आशांचे धरणे तर आरमोरीत चक्काजाम

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोल ...

Farmers Protest : 6 फेब्रुवारीला देशभर चक्का जाम, किसान मोर्चाची घोषणा - Marathi News | farmers protest delhi Kisan Morch calls for chakka jam on 6th feb in between 12 noon to 3 pm across india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : 6 फेब्रुवारीला देशभर चक्का जाम, किसान मोर्चाची घोषणा

शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शवत महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी 30 जानेवारीला दिवसभर उपवास केला होता. तसेच 26 जानेवारीला दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडदेखील काढली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी दिल्लीच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर ध ...

उत्स्फूर्त बंद; शेतकऱ्यांसाठी अमरावतीकर एकवटले - Marathi News | Spontaneous closure; Amravatikar gathered for the farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उत्स्फूर्त बंद; शेतकऱ्यांसाठी अमरावतीकर एकवटले

 महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली. राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ ...

एकोडीत विविध मागण्यांसाठी शेतमजुरांचा रस्ता रोको आंदोलन - Marathi News | Rocko movement of agricultural workers for various demands in Ekodi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एकोडीत विविध मागण्यांसाठी शेतमजुरांचा रस्ता रोको आंदोलन

आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुकाध्यक्ष वसंता भुरे, तालुका सचिव किशोर बारस्कर, शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष दिलीप उंदिरवाडे, सचिव राजू बडोले, भारतीय महिला फेडरेशनच्या देवांगणा सयाम, अपंग संघटनेचे चरणदास सोनवाने यांनी केले. यावेळी भाकपचे राज्य सचि ...

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम - Marathi News | Chakkajam of farmers for buying paddy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जातात. मागील वर्षी महामंडळामार्फत एकरी १६ क्विंटल धान खरेदी केले. मात्र यावर्षी  केवळ ९ क्विंटल ६०  किलाे धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिराेंचा तालुक्यात एकरी २०  ते  २५  क्विंटल ध ...

झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम - Marathi News | Chakkajam on Jhankargondi fork | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम

प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे वनविभागामार्फत एकू ...

‘कोविड सेंटर’ नकोच, शेगाव-रहाटगाव मार्गावर चक्काजाम - Marathi News | ‘Kovid Center’ Nakoch, Chakkajam on Shegaon-Rahatgaon road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘कोविड सेंटर’ नकोच, शेगाव-रहाटगाव मार्गावर चक्काजाम

आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करू नये, अशी जोरदार मागणी महिला वर्गाने केली. परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामु ...