लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंदननगर

चंदननगर

Chandan nagar, Latest Marathi News

Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना - Marathi News | Went to a lodge drank a lot of alcohol and lost his life incident in Chandannagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना

वारंवार त्याचे त्या लॉजवर दारू पिण्यासाठी येणे-जाणे होते, घटनेच्या दिवशीही त्याने एटीएममधून पैसे काढून भरपूर दारू प्यायली ...

ज्याच्या हाती तिजोरीची चावी, त्यानेच केली चोरी; पगार वाटणाऱ्या कर्मचाऱ्याने घातला २ कोटींचा गंडा - Marathi News | Betrayal of the company The very worker who paid the salary committed a fraud of two crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याच्या हाती तिजोरीची चावी, त्यानेच केली चोरी; पगार वाटणाऱ्या कर्मचाऱ्याने घातला २ कोटींचा गंडा

आरोपी त्यांच्या कंपनीत कामगारांचे पगार करण्यापासून सर्व आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे काम करत होता ...

Pune: 'मला या महिलेनं मारून टाकण्याचा प्रयत्न केला', पतीचा व्हिडिओ व्हायरल, कात्रीने गळा कापून केला खून - Marathi News | 'This woman tried to kill me', husband's video goes viral, murder by slitting his throat with scissors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला या महिलेनं मारून टाकण्याचा प्रयत्न केला', पतीचा व्हिडिओ व्हायरल, कात्रीने गळा कापून केला खून

मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत, म्हणून मला तिला मारावं लागलं ...

Pune: विमाननगरमधील फिनिक्स मॉलला आग; अग्निशमनचे सहा बंब घटनास्थळी दाखल - Marathi News | Fire at Phoenix Mall in Vimannagar; Six fire engines arrived at the scene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमाननगरमधील फिनिक्स मॉलला आग; अग्निशमनचे सहा बंब घटनास्थळी दाखल

नगररस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू असून मॉलमधील सर्व कामगार रस्त्यावर आले.... ...

दारूच्या नशेत ५०० रुपये चोरल्याने एकाचा खून; नगर रस्ता परिसरातील घटना - Marathi News | One killed for stealing Rs 500 while drunk Incidents in the city road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत ५०० रुपये चोरल्याने एकाचा खून; नगर रस्ता परिसरातील घटना

चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली ...

मॉडेलिंगचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार - Marathi News | Young girl raped by threatening to make her modeling photos go viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉडेलिंगचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

तरुणीने सातत्याने संबंध ठेवण्यासाठी अॅट्रोसिटीची केस करण्याची धमकी दिली ...

Pune: पुन्हा त्याच ठिकाणी ट्रकचा अपघात; नगर रस्त्यावर चंदननगरमध्ये १२ दिवसांत दुसरा अपघात - Marathi News | Truck accident at same place again; Second accident in 12 days in Chandannagar on city road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा त्याच ठिकाणी ट्रकचा अपघात; नगर रस्त्यावर चंदननगरमध्ये १२ दिवसांत दुसरा अपघात

रविवारपासून शास्रीनगर ते विमाननगर दरम्यान बीआरटी काढण्यास सुरूवात केली आहे... ...

Pune: चंदननगरमध्ये टँकर उलटला; नगर रस्त्यावर तेल सांडल्याने पाच तास वाहतूक कोंडी - Marathi News | Tanker overturns in Chandannagar; Traffic jam for five hours due to oil spill on city roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंदननगरमध्ये टँकर उलटला; नगर रस्त्यावर तेल सांडल्याने पाच तास वाहतूक कोंडी

टँकर रस्त्यावर उलटल्याने नगर रस्त्यावर पाच तास वाहतूक कोंडी झाली होती... ...