‘द कपिल शर्मा शो’मधून चंदू चायवाला गेल्या काही दिवसांपासून गायब होता. चंदूचे चाहते यामुळे बरेच हिरमुसले होते. पण आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
द कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये चंदन प्रभाकर आपल्याला चंदू चायवाला या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चंदनची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चंदन या कार्यक्रमातून गायब झाला आहे. ...
गेल्या वर्षी कपिलसोबतच्या मतभेदामुळे चंदन खूपच डिस्ट्रर्ब झाला होता. तेव्हाही तो शोमध्ये झळकत नव्हता. मात्र कपिल सोबतच्या मैत्रीखातर त्याने पुन्हा शोमध्ये एंट्री केली होती. ...