लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांतदादा बच्चू पाटील

चंद्रकांतदादा बच्चू पाटील

Chandrakant dada bachu patil, Latest Marathi News

उठाबशा प्रकरणी केईएम रुग्णालयात विजयाचा उपचाराला प्रतिसाद, प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा - Marathi News | Responding to the treatment of victory in KEM hospital in the wake of lethargy, in nature, up to 80% improvement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उठाबशा प्रकरणी केईएम रुग्णालयात विजयाचा उपचाराला प्रतिसाद, प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा

गृहपाठ केला नाही म्हणून ३00 उठाबशा काढणारी विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले हिच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झाल्याची माहिती भाजपच्या वैद्यकीय विभागाचे विजय जाधव यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार विजया चौगुले हिच्यावर मु ...

कोल्हापूर, सांगलीत ‘शत-प्रतिशत’ खड्डेमुक्ती, युद्धपातळीवर प्रयत्न करून अधिकाऱ्यांनी केले काम पूर्ण - Marathi News | Kolhapur, Sangli 'complete 100 percent' potholes, complete work done by officials after trying on war footing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, सांगलीत ‘शत-प्रतिशत’ खड्डेमुक्ती, युद्धपातळीवर प्रयत्न करून अधिकाऱ्यांनी केले काम पूर्ण

कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन् ...

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधी १५ दिवसांत वटहुकूम, पालकमंत्री पाटील यांची ग्वाही  - Marathi News | Kolhapur: In 15 days of the appointment of Pagari Puja in Ambabai Temple, Guardian Minister Patil's Guilty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधी १५ दिवसांत वटहुकूम, पालकमंत्री पाटील यांची ग्वाही 

अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अ ...

उठाबशा काढल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या चंदगडच्या त्या मुलीवर आता मुंबईमध्ये उपचार ! - Marathi News | The girl from Chandgad, who was admitted to Kolhapur hospital after being removed from the hospital, is now treated in Mumbai! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उठाबशा काढल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या चंदगडच्या त्या मुलीवर आता मुंबईमध्ये उपचार !

५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले. कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला ...

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबावची मोजणी पुन्हा स्थगित - Marathi News | Ratnagiri - Nagpur National Highway again quarantined counting for quadruple | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबावची मोजणी पुन्हा स्थगित

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठेतील जागेची ११ ते १३ डिसेंबर रोजी होणारी मोजणी लांबणीवर गेली आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबईत जाऊन भेटले. आमदार उदय सामंत यां ...

एकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र  - Marathi News | Do not work once, but avoid corruption, Sanghit Chandrakant Dad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र 

एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला. कर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटी ...

ग्रामीण रस्तेदुरुतीसाठी १० कोटींचा निधी, कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्णय - Marathi News | 10 Crore fund for rural roads, Kolhapur District Planning Committee meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामीण रस्तेदुरुतीसाठी १० कोटींचा निधी, कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्णय

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या आठ महिन्यांत केवळ ४२ टक्के निधी खर्च झाल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ् ...

खड्डेमुक्तीसाठी सरकारने उघडली वॉररूम : चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती - Marathi News | Government announces the release of potholes for the warhead: Chandrakant Dada Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खड्डेमुक्तीसाठी सरकारने उघडली वॉररूम : चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

राज्य १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आमचे टार्गेट आहे. या कामासाठी मुंबईत मंत्रालयात वॉररूम सुरूकरण्यात आली असून, रोजच्या कामावर त्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. ...