चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश सराकराने त्यांनी कारागृहातून सुटका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली. Read More
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी गुरुवारी (28 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. ...
मी जिथे जातो तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो असा इतिहास आहे. सध्या मी महाराष्ट्रात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्की पराभवाला सामोरं जावं लागेल ...