चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश सराकराने त्यांनी कारागृहातून सुटका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली. Read More
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे मुबंईकडून पुण्याकडे येण्यास निघाले असून ते पुण्यात ज्या हाॅटेलमध्ये थांबणार आहेत, तेथे माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमी येथे जात असताना त्यांना करण्यात आलेली अटक अत्यंत चुकीची असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केली आहे. ...
भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालाडमधील एका हॉटेलमध्ये आझाद यांनी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...
भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...