२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या FOLLOW Chandrashekhar bawankule, Latest Marathi News Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
एक्झिट पौलच्या कौलचा विचार करता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात गल्लीपासून ते तांड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात अंदाज बांधले जात आहेत... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला कामठी विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता. या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते. ...
Maharashtra News: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यावर निशाणा साधत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हल्ला चढवला. ...
Uddhav Thackeray BJP: उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी निशाणा साधला. ...
Maharashtra Assembly Election 2024: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडणूक रिंगणातील घरवापसीमुळे कामठी मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. २००४ पासून ही जागा भाजपकडेच असली तरी लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे भाजपसमोर आ ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत. राहुल गांधी स्वतःच म्हणालेत की, या देशात आरक्षणाची गरज नाही, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. ...