लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देणार का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाविकास आघाडीला आव्हान - Marathi News | Will the reservation of OBCs be removed and given to Marathas? State BJP president Chandrashekhar Bawankule's challenge to Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देणार का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाविकास आघाडीला आव्हान

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे हे बोलत होते. ...

Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | People will decide the number of BJP and mahayuti for the assembly election Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्रा, पुण्यात ५००० पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार! - Marathi News | BJP's state-level Samvad Yatra, a convention of 5000 office-bearers will be held in Pune - Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्रा, पुण्यात ५००० पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार!

Chandrashekhar Bawankule : नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ...

भाजपला साध्या कार्यकर्त्यांची आठवण का आली असेल? व्हीआयपींच्या 'चमकोगिरी'ला चाप बसेल? - Marathi News | Artilce on Why has the order of simplicity come in BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपला साध्या कार्यकर्त्यांची आठवण का आली असेल? व्हीआयपींच्या 'चमकोगिरी'ला चाप बसेल?

सत्ता डोक्यात गेलेल्यांमुळे पक्षाचे लोकसभेत नुकसान झाले असे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळेच आता साधे कार्यकर्ते, नेत्यांना प्रतिष्ठा मिळणार असे दिसते. ...

Nagpur: चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक  - Marathi News | Chandrasekhar Bawankule's Mother Prabhavati Bawankule Passed Away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक 

Nagpur News: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. ...

विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, पण सत्य नेमकं काय?; बावनकुळेंचा खुलासा - Marathi News | The list of names of 10 BJP leaders for Legislative Council is viral but what is the truth chandrashekhar Bawankule clarification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, पण सत्य नेमकं काय?; बावनकुळेंचा खुलासा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उमेदवारांच्या नावांचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवल्याचं बोललं जात होतं. ...

“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास - Marathi News | bjp chandrashekhar bawankule said mahayuti govt will continue after assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

BJP Chandrashekhar Bawankule News: राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असून लहान भावांना सांभाळण्याची आमची भूमिका आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

प्रीपेड मीटर रद्द करणार नाही? बावनकुळे म्हणाले, सुरुवातीला मोठ्या कंपन्यांमध्ये बसवणार, मग... - Marathi News | Prepaid meter won't cancel? BJP Leader Bawankule said, initially they will be placed in big companies, then... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रीपेड मीटर रद्द करणार नाही? बावनकुळे म्हणाले, सुरुवातीला मोठ्या कंपन्यांमध्ये बसवणार, मग...

ग्राहक पंचायतीने विरोध करताच सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घराघरात प्रीपेड वीज मीटर बसविणार नाही, अशी भुमिका घेतली आहे. ...