लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
चंद्राला कवेत घेण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली - पंतप्रधान मोदी - Marathi News | The desire to quench the moon became even stronger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राला कवेत घेण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली - पंतप्रधान मोदी

शास्त्रज्ञांचे केले कौतुक, विज्ञानात अपयश नव्हे, तर प्रयोग असतात; अवघा भारत तुमच्या पाठीशी ...

विक्रमाचा चंद्रस्पर्श अधुरा; लॅँडरशी तुटला संपर्क; चांद्रयानाची प्रदक्षिणा सुरू - Marathi News | The moon's sales touch incomplete; Broken contact with lander; Lunar eclipse begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रमाचा चंद्रस्पर्श अधुरा; लॅँडरशी तुटला संपर्क; चांद्रयानाची प्रदक्षिणा सुरू

पंतप्रधानांनी केले कौतुक । देश शास्त्रज्ञांच्या पाठीशी; इस्रोप्रमुखांच्या डोळ्यांत आले अश्रू ...

...अन् काळजाचा ठोका चुकला; मुंबईकरांनी घेतला रोमांचक अनुभव - Marathi News | ... and missed the blackout; Mumbai: An exciting experience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् काळजाचा ठोका चुकला; मुंबईकरांनी घेतला रोमांचक अनुभव

चांद्रयान - नेहरू सेंटरमधली ती रात्र ...

Chandrayaan-2 : अभी उम्मीद है बाकी... 'पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु'  - Marathi News | Isro Chief K Sivan Said On Chandrayaan 2 Mission, We Are Trying To Contact Vikram Lander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : अभी उम्मीद है बाकी... 'पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु' 

चंद्रावर उतरण्यासाठी अवघे दोन किलोमीटरचे अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. ...

Chandrayaan 2: प्रिय इस्रो प्रमुख के. शिवन यांस... - Marathi News | Chandrayaan 2 A special poem for isro chief k sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: प्रिय इस्रो प्रमुख के. शिवन यांस...

अपयशानं उदास होऊ नका शिवन सर, मोठं यश तुमची वाट पाहतंय ...

'हा' फलंदाज तर चंद्रावर पण बॅटींग करू शकतो, सांगतोय गौतम गंभीर - Marathi News | 'This' batsman can also bat on the moon, says Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' फलंदाज तर चंद्रावर पण बॅटींग करू शकतो, सांगतोय गौतम गंभीर

आता हा चंद्रावरही बॅटींग करू शकणारा फलंदाज कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. ...

Chandrayaan-2: इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम 95% यशस्वी; जाणून घ्या कशी... - Marathi News | Chandrayaan 2 Mission 95 Per Cent Objective Achieved says Former Isro Chairman G Madhavan Nair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम 95% यशस्वी; जाणून घ्या कशी...

विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरीही भारताच्या हाती मोठं यश ...

इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर - Marathi News | Chandrayaan-2 : PM Narendra Modi hugged and consoled ISRO Chief K Sivan after he(Sivan) broke down | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर

चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता. भारताला तुमचा अभिमान आहे. मी तुमची ... ...