लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
'भारतरत्न' अब्दुल कलाम यांचे 10 विचार; जगण्याचा नवा मंत्र देणारे! - Marathi News | APJ Abdul Kalam 10 inspiring thoughts which give a new dimention to your life | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतरत्न' अब्दुल कलाम यांचे 10 विचार; जगण्याचा नवा मंत्र देणारे!

Chandrayaan 2 : तोरा मिरवणाऱ्या NASA चे पुणेकराने टोचले कान, पुढे काय झालं ते वाचून वाटेल अभिमान! - Marathi News | Chandrayaan 2: Punekar pierced NASA's congrats of isro, NASA retweeted and replied | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrayaan 2 : तोरा मिरवणाऱ्या NASA चे पुणेकराने टोचले कान, पुढे काय झालं ते वाचून वाटेल अभिमान!

नासानेही पुणेकर युवकाची दखल घेत अभिनंदन ट्विटचा खुलासा केला आहे.  ...

या आहेत चंद्राबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गमतीदार गोष्टी - Marathi News | Here are some of the funniest things you don't know about the moon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या आहेत चंद्राबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गमतीदार गोष्टी

Chandrayaan-2 : हरभजन सिंगचा पाकिस्तानला सणसणीत टोमणा; म्हणाला... - Marathi News | Chandrayaan-2 : Indian spinner Harbhajan Singh Trolled Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Chandrayaan-2 : हरभजन सिंगचा पाकिस्तानला सणसणीत टोमणा; म्हणाला...

 देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 सोमवारी दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. ...

'चांद्रयान-2' च्या यशस्वी उड्डाणात अहमदनगरच्या मराठमोळ्या इंजिनीअरचा मोठा हातभार! - Marathi News | Chandrayaan-2: Ahmednagar people value: important responsibility | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'चांद्रयान-2' च्या यशस्वी उड्डाणात अहमदनगरच्या मराठमोळ्या इंजिनीअरचा मोठा हातभार!

गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र झटून भारतीय शास्त्रज्ञांनी ‘चांद्रयान-२’ या यानाला घेऊन काल प्रक्षेपक पृथ्वीच्या कक्षेकडे झेपावले ...

आता आव्हान चंद्रावर उतरण्याचे! - Marathi News | Editorial On Chandrayan 2 Launched Now the challenge is to land on the moon! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता आव्हान चंद्रावर उतरण्याचे!

भारताच्या अवकाश मोहिमेच्या दृष्टीनेही ही मोहीम खूप महत्त्वाची आहे. सोमवारी ‘जीएसएलव्ही’ या रॉकेटच्या मदतीने यान अवकाशात सोडण्यात आले. ...

भारताची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी चांद्रयान-२ - Marathi News | India's ambitious plan to succeed Chandrayaan-1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी चांद्रयान-२

प्रक्षेपणात मोहिमेत ढगाळ वातावरणाचा धोका होता. मात्र, चंद्राच्या दिशेने झेपावणाऱ्या यानाच्या आड कसलीही अडचण आली नाही ...

इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेमुळे यशाला ‘चार चाँद’ - Marathi News |  Istro's Chandrayaan campaign was called 'Four Moon' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेमुळे यशाला ‘चार चाँद’

खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. ...