शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चांद्रयान-2

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Chandrayaan-2: 'चांद्रयान-२' चा नवा मुहूर्त ठरला; २२ जुलैला दुपारी प्रक्षेपण

आंतरराष्ट्रीय : पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो

संपादकीय : आता नाही माघार; 'चांद्रयान' उडणार!... ISROच्या माजी अध्यक्षांचा लेख

राष्ट्रीय : प्रक्षेपणाच्या आधीच इंधनाच्या टाकीत आढळला दोष, चांद्रयान-२ जमिनीवरच

राष्ट्रीय : उलट गणती थांबवण्यात आली आणि...

नाशिक : वेळीच दोष लक्षात आल्याने चांद्र मोहीम थांबवली हे योग्यच

महाराष्ट्र : प्रक्षेपातील तांत्रिक त्रुटीमुळे  चांद्रयान 2 मोहीम स्थगित

राष्ट्रीय : चांद्रयान 2 मधील तांत्रिक त्रूट वेळीच लक्षात आली अन्यथा...

राष्ट्रीय : तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित

राष्ट्रीय : Video : 'चांद्रयान-2' झेपावणाऱ्या देशात, गावी पोहोचण्यासाठी दोरीवरची कसरत