लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
Chandrayaan-2: वीरेंद्र सेहवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा - Marathi News | Chandrayaan-2: Special thanks to Isro from virender sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Chandrayaan-2: वीरेंद्र सेहवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्याचांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. ...

Chandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना - Marathi News | Chandrayaan-2 is beginning of a historic journey, says isro chief k sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना

बरोब्बर २.४३ वाजता 'बाहुबली' नावाचं रॉकेट यानाला घेऊन अवकाशी झेपावलं आणि पुढच्या काही मिनिटांत त्यानं पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. ...

Chandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते... - Marathi News | chandrayaan 2 isro moon mission lucky month and success ratio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...

31 वर्षांनंतर जुळून आला योगायोग; २२ जुलैला इस्रोकडून प्रक्षेपण ...

Chandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी? - Marathi News | Chandrayaan-2: How is the 'Pragyan' buggy descending on the moon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी?

चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण झाले. ...

3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा - Marathi News | 'Chandrayaan-2' launch successfully; ISRO announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा

अंतराळ विज्ञान आणि संशोधनात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.   ...

Breaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी - Marathi News | Chandrayaan-2: ISRO's Chandrayaan-2 Launch Successfully from Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी

130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 ने आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. ...

Chandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड - Marathi News | chandrayaan 2 mission why india wants to land on south pole of the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड

चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र दक्षिण ध्रुवाची निवड का करण्यात आली हे फार कमी जणांना माहीत आहे.  ...

Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’ - Marathi News | Chandrayaan-2: Good news ... chandrayaan 2 isro moon mission important changes launching scientists shriharikota rocket satellite space technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’

‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार आहे. ...