शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चांद्रयान-2

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Video:भारताच्या विक्रम लँडरशी संपर्क झाला का? अंतराळवीर निक हेगला विचारला प्रश्न, म्हणाला...

राष्ट्रीय : Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू

तंत्रज्ञान : Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर

राष्ट्रीय : Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस

राष्ट्रीय : Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग!

राष्ट्रीय : Chandrayaan-2: 'नासा'ने जागवल्या आशा; १७ सप्टेंबरला चंद्रावरून येऊ शकते 'शुभवार्ता'

आंतरराष्ट्रीय : हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश 

राष्ट्रीय : Chandrayaan 2: लँडर विक्रमशी संपर्क न झाल्यास पुढे काय? जाणून घ्या इस्रोची योजना

राष्ट्रीय : Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं

राष्ट्रीय : मोदी सरकारकडून इस्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारवाढीला कात्री