शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चांद्रयान-2

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

Read more

राष्ट्रीय : ‘विक्रम’शी संपर्कासाठी इस्रोची आता वेळेशी स्पर्धा; शास्त्रज्ञांच्या पथकाचे अहोरात्र प्रयत्न

नागपूर : ‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’

राष्ट्रीय : Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...

राष्ट्रीय : Chandrayaan 2: हम होंगे कामयाब; 'या' इतिहासामुळे इस्रोच्या यशाची खात्री 

आंतरराष्ट्रीय : Chandrayaan-2 : हिंमत हरू नका; चीनमध्येही भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेचं भरभरून कौतुक

आंतरराष्ट्रीय : 'जग मेट्रोतून प्रवास करताना पाकिस्तान अजूनही रिक्षात; ही तुमची लायकी'

राष्ट्रीय : Chandrayaan 2: युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं

राष्ट्रीय : ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील ‘विक्रम’ लॅण्डर सुस्थितीत; संपर्क साधण्यासाठी नवी उमेद!

कोल्हापूर : 'चांद्रयान-२' मोहिमेत सीमाभागातील केरबा लोहारांचे अतुलनीय योगदान

आंतरराष्ट्रीय : Chandrayaan - 2 चा इस्रोशी संपर्क तुटला अन् आनंदात रसगुल्ला खाणं ठरलं जीवघेणं