Chandrayaan-3, Latest Marathi News चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
भाैतिक संशाेधन प्रयाेगशाळा व ‘इस्राे’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या विवरात चांद्रयान उतरले आहे, ते ‘नेक्टरियन’ काळात बनले हाेते. ...
National Space Day 2024 : आज राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त इस्रोने पुढील 20 वर्षांच्या योजनांची माहिती दिली. ...
Nasa Isro, India Space Program: "गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झालाय, त्यांचा जगभरात आदर केला जातोय" ...
इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 दोन टप्प्यात लॉन्च केले जाईल. हे तंत्रज्ञान भविष्यात भारतीय अंतराळ स्थानकाच्या उभारणीत मोठी मदत करेल. ...
Chandrayaan-4 : चांद्रयान-4 संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. इस्रो प्रमुखांनी यावर भाष्य केले आहे. ...
जाणून घ्या सूर्यावर स्फोट का होतो? ...
आता चंद्रयान-2 संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेने चंद्राला समजून घेण्याच्या दृष्टीने आणखी एक अभूतपूर्व शोध लावला आहे. ...
Godrej Inside Story : गोदरेज ग्रुपची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अर्देशर गोदरेज आणि त्यांचे बंधू पिरोजशा गोदरेज यांनी १८९७ मध्ये केली होती. पण आता त्यांच्या या साम्राज्याची वाटणी होणार आहे. ...