लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चंद्रयान 3 संदर्भात आनंदाची बातमी! प्रज्ञान रोव्हरने पहिला अडथळा पार केला; इस्रोची चिंता दूर - Marathi News | chandrayaan 3 latest update mission rover pragyan faced the first obstacle crossed the crater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान 3 संदर्भात आनंदाची बातमी! प्रज्ञान रोव्हरने पहिला अडथळा पार केला; इस्रोची चिंता दूर

चंद्रयान ३ चा मोठा अडथला दूर झाला आहे. ...

'हे अपेक्षित नव्हते...'; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित - Marathi News | Chandrayaan-3: After landing on the moon, the Vikram lander has given information about the temperature on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे अपेक्षित नव्हते...'; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित

Chandrayaan-3: चंद्रावर उतरल्यानंतर नवख्या वातावरणात विक्रम लँडरने सर्वप्रथम चंद्रावरील तापमानाची माहिती दिली आहे. ...

‘शिवशक्ती’ नावावरून वाद; ISRO प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्ट शब्दांत म्हणाले... - Marathi News | controversy over the name shiva shakti and isro chief somnath first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शिवशक्ती’ नावावरून वाद; ISRO प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

चंद्रावर संशोधन करत आहे. तसेच मंदिरातही जातो. विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे हा माझ्या आयुष्याचा भाग आहे, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले. ...

जगभरात तिरंग्याचा सन्मान वाढवणाऱ्या वैज्ञानिकांनो, तुम्हाला सलाम! - Marathi News | Chandrayaan-3 : Salute to you scientists who are raising the honor of the tricolor all over the world! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगभरात तिरंग्याचा सन्मान वाढवणाऱ्या वैज्ञानिकांनो, तुम्हाला सलाम!

चंद्र म्हणजे मुलांचे अंगाई गीत... प्रेमाचे गाणे आणि इश्काचा तराणा! मुलांचा हा लाडका मामा आता दूर कुठला, तो तर जवळ आला आहे... ...

चंद्रावर तापमान आहे तरी किती?  ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे माहिती - Marathi News | What is the temperature on the moon? Information by Pelade 'Chaste' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर तापमान आहे तरी किती?  ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे माहिती

विक्रम लँडरवर चंद्र सरफेस थर्माेफिजिकल एक्स्पेरिमेंट अर्थात ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे तापमानाची माहिती घेतली.  ...

'मागील सरकारचा ISRO वर विश्वास नव्हता', ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या व्हिडिओद्वारे भाजपने काँग्रेसला घेरले - Marathi News | 'Previous Govt Didn't Believe In ISRO', BJP Slams Congress Over Scientist Nambi Narayanan's Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मागील सरकारचा ISRO वर विश्वास नव्हता', ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या व्हिडिओद्वारे भाजपने काँग्रेसला घेरले

भाजपने ISRO चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसला कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. ...

कंगनाने इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे केले कौतुक, म्हणाली - साधी राहणी उच्च विचारसरणी, हेच खरे भारतीयत्व - Marathi News | Kangana praised women scientists of ISRO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे केले कौतुक

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे कौतुक केले. ...

चंद्राचा पृष्ठभाग गरम की थंड? चंद्रयान-3 ने केले परीक्षण; ISRO ने दिले अपडेट - Marathi News | Chandrayaan 3 Update: Moon's surface hot or cold? Observed by Chandrayaan-3; Update given by ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राचा पृष्ठभाग गरम की थंड? चंद्रयान-3 ने केले परीक्षण; ISRO ने दिले अपडेट

Chandrayaan 3 Moon Soil: चंद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर परीक्षण सुरू केले आहे. ...