शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील ८ मीटरचे अंतर केले पार; इस्रोने दिली महत्वाची अपडेट

लातुर : अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

पिंपरी -चिंचवड : चंद्रयानाबद्दल 'ते' शब्द चुकून बोललो, मी माफी मागतो : अजित पवार

आंतरराष्ट्रीय : चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश

व्यापार : 615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी

राष्ट्रीय : यान चंद्रावर, पैसा खिशात; मून इकाॅनाॅमी दशकभरात दीडपटीने वाढणार!

राष्ट्रीय : नारीशक्ती! चंद्रयान-3 च्या यशामागे 'या' महिलेचा मोठा हात; लोक म्हणतात 'रॉकेट वुमन'

आंतरराष्ट्रीय : चंद्रयान-३मुळे भारतही बनला अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती; इस्त्रोचं यशस्वी 'पाऊल'

राष्ट्रीय : '...तर चंद्रयान-3 चे लँडर-रोव्हर नष्ट होईल; इस्रोच्या प्रमुखांनी भीती केली व्यक्त

अमरावती : चंद्रयानसाठी मोदींना यावे लागले, तुम्ही इस्रो तयार करुन..; भाजप प्रदेशाध्यक्षांची विरोधकांवर टीका