शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : ...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल

राष्ट्रीय : मोहिम वाया नाही गेली! चंद्रयान २ चा ऑर्बिटर भावावर लक्ष ठेवून; विक्रम नीट उतरला का, फोटो पाठवला

संपादकीय : विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे?

संपादकीय : अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक्

राष्ट्रीय : चंद्रयान-3च्या प्रग्यान रोव्हरचा ‘मूनवॉक’; रंभा व इल्साही ॲक्टिव्हेट! ISROने दिली माहिती

लातुर : चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब

राष्ट्रीय : 'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन

राष्ट्रीय : ‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन

मुंबई : त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती

राष्ट्रीय : लँडिंगसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव का निवडला? चंद्रयान-3 बाबत ISRO प्रमुखांनी दिली मोठी माहिती...