लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
‘भावांनाे, माझे तुमच्यावर लक्ष आहे’; ऑर्बिटरने टिपली विक्रम लॅंडरची छबी - Marathi News | 'Brothers, I have my eyes on you'; Image of Vikram lander captured by Orbiter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भावांनाे, माझे तुमच्यावर लक्ष आहे’; ऑर्बिटरने टिपली विक्रम लॅंडरची छबी

चंद्रावर प्रज्ञान ८ मीटर चालला ...

तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण - Marathi News | Tricolor and Shiv Shakti! Modi also named the place where Chandrayaan 2 crashed along with Chandrayaan 3 in Isro Speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ...

मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय; मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची गळाभेट - Marathi News | I have come to greet you; PM narendra Modi met ISRO scientists in bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय; मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची गळाभेट

Narendra Modi in ISRO: बंगळुरुमध्ये भाजपाने त्यांच्या स्वागताची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान बंगळुरूच्या विमानतळावर उतरले. ...

रहावले नाही! ग्रीसवरून मोदींचे विमान थेट बंगळुरूमध्ये उतरले; इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटणार - Marathi News | PM Narendra Modi in Bangalore direct from Greece; Will meet ISRO scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रहावले नाही! ग्रीसवरून मोदींचे विमान थेट बंगळुरूमध्ये उतरले; इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटणार

40 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट होती. पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये पंतप्रधान असताना ग्रीसला भेट दिली होती. ...

प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील ८ मीटरचे अंतर केले पार; इस्रोने दिली महत्वाची अपडेट - Marathi News | Chandrayaan-3: Rover Pragyan has successfully crossed the distance of 8 meters on the Moon. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील ८ मीटरचे अंतर केले पार; इस्रोने दिली महत्वाची अपडेट

Chandrayaan-3: इस्रो रोव्हर प्रग्यानशी संबंधित अपडेट्स सतत जगासोबत शेअर करत आहे. ...

अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश - Marathi News | Proud! Lendegaon scientist included in Chandrayaan 3 mission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

या अभिमानास्पद कामगिरीमध्ये अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील दीपक गौतम लेंडेगावकर या युवा शास्त्रज्ञाचा समावेश आहे. ...

चंद्रयानाबद्दल 'ते' शब्द चुकून बोललो, मी माफी मागतो : अजित पवार - Marathi News | I said 'it' wrongly about Chandrayaan 3 I apologise: Ajit Pawar in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चंद्रयानाबद्दल 'ते' शब्द चुकून बोललो, मी माफी मागतो : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्र‌वारी (दि.२५) पिंपरीच्या दौऱ्यावर आहेत.... ...

चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश - Marathi News | PM Modi's special message to the world from Greece says chandrayaan 3 success for humankind | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश

ग्रीसमध्ये मोदींचं जबरदस्त स्वागत... ...