लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे? - Marathi News | Special article on Chandrayaan 3 successful landing on moon and What magic do ISRO scientists possess | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे?

'दीपोत्सव' या दिवाळी अंकासाठी २०१७ मध्ये 'लोकमत'ने इस्रोची सफर केली. त्या प्रदीर्घ लेखातला संक्षिप्त भाग इस्रोच्या यशाचे रहस्य उलगडतो... ...

अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक् - Marathi News | Editorial article on Chandrayaan 3 The world that looked at India with evil eyes became speechless after Isro Success | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक्

तरीदेखील भारताच्या संदर्भाने थोडेसे कटू असले तरी एक वास्तव नोंदवायलाच हवे... ...

चंद्रयान-3च्या प्रग्यान रोव्हरचा ‘मूनवॉक’; रंभा व इल्साही ॲक्टिव्हेट! ISROने दिली माहिती - Marathi News | Chandrayaan-3 Pragyan Rover Moonwalk Rambha and Ilsa also Activated Information provided by ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3च्या प्रग्यान रोव्हरचा ‘मूनवॉक’; रंभा व इल्साही ॲक्टिव्हेट! ISROने दिली माहिती

विक्रम लँडर आणि रोव्हरचे काम व्यवस्थित सुरू ...

चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब - Marathi News | Involvement of Latur Scientist in Chandrayaan 3 Mission; A matter of pride for Laturkars | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब

नदी हत्तरगा येथील उमेश स्वामी यांचा समावेश ...

'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन - Marathi News | Bangladesh Prime Minister Sheikh Hasina has congratulated India on the occasion of Chandrayaan-3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन

चांद्रयान ३ च्या यशामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे अभिनंदन केलं आहे. ...

‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन - Marathi News | After the success of 'Chandrayaan', now ISRO will launch the biggest space mission in the history of India Gaganyaan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन 'गगनयान'!

पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये गगनयानच्या माध्यमातून व्योममित्र रोबोट पाठवला जाईल. ...

"त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती" - Marathi News | "Sanjay Raut should have been sent in that Chandrayaan, the conspiracy would have been solved", Shahaji bapu patil on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती"

देशाची चंद्रयान मोहिम यशस्वी झाली असून देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. ...

लँडिंगसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव का निवडला? चंद्रयान-3 बाबत ISRO प्रमुखांनी दिली मोठी माहिती... - Marathi News | Chandrayaan 3, ISRO, Why south pole of moon chosen for landing? ISRO Chief Says Reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लँडिंगसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव का निवडला? चंद्रयान-3 बाबत ISRO प्रमुखांनी दिली मोठी माहिती...

Chandrayaan 3: ISRO ने चंद्रयान-3 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का उतरवले? पाहा एस. सोमनाथ काय सांगतात... ...