शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

फिल्मी : 'चंद्रयान ३'च्या यशामुळे आनंदले मनोरंजन विश्व

व्यापार : चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

फिल्मी : चांद तारे तोड़ लाऊं…सारी दुनिया पर मैं छाऊं, चांद्रयान-३ च्या यशानं शाहरूखचा आनंद गगनात मावेना

मुंबई : आजचा दिवस १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा; मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांसह साजरा केला जल्लोष

राष्ट्रीय : 'चंद्रयान ३' नं ISRO ला पाठवला पहिला फोटो; पाहा, कसा दिसतो चंद्रावरील दक्षिण ध्रुव भाग

राष्ट्रीय : ISRO चे यान थेट सूर्याकडे झेपावणार; या दिवशी सुरू होणार ‘मिशन सूर्य’, पाहा डिटेल्स...

नागपूर : चंद्रयान-३ च्या यशानंतर संघ मुख्यालयात जल्लोष; सरसंघचालकांनी व्यक्त केला आनंद

नागपूर : Dear चंद्रयान, यु कॅन डू पार्किंग एनिव्हेअर यु लाईक; चंद्रयानचे वर नागपूर पोलिसांचे भन्नाट ट्वीट

बुलढाणा : चंद्रयानात लागल्या खामगावच्या ५० चांदीच्या नळ्या, थर्मल शिल्ड!

राष्ट्रीय : Chandrayaan 3 Landing Live Updates: चंद्रयान ३ च्या यशानं भारतात फटाक्यांची आतषबाजी