शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : मी खूप आनंदी... तेव्हा रडू कोसळलेल्या के.सिवन यांना 'चंद्रयान ३' चा अत्यानंद

रत्नागिरी : चंद्रयान ३ च्या लॅंडिंगचा रत्नागिरीत जल्लोष;  ‘भारत माता की जय’ घोषणा

क्रिकेट : विजयी विश्व तिरंगा प्यारा...! सचिन तेंडुलकर ते विराट कोहली यांनी Chandrayaan-3च्या यशानंतर ISRO चे केलं अभिनंदन

नवी मुंबई : चंद्रयान ३ च्या यशाचा कोपरखैरणेत जल्लोष: मिठाई वाटून आनंद साजरा

नवी मुंबई : भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान 3 मोहीमचे फडके नाट्यगृहात प्रक्षेपण

कल्याण डोंबिवली : चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष

राष्ट्रीय : चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

राष्ट्रीय : मी चंद्रावर पोहचलो! भारतानं ‘असा’ घडवला इतिहास; कसा होता Chandrayaan-3 प्रवास?

राष्ट्रीय : 'मी यशस्वीपणे चंद्रावर पोहचलो अन् तुम्हीही'; चांद्रयान-३ने इस्रोला पाठवला खास मेसेज

राष्ट्रीय : भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'इस्रो'चे कौतुक!