लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चंद्रावर अशोक स्तंभाचे चित्र खरंच आहे का? वाचा या फोटो मागची स्टोरी - Marathi News | chandrayaan 3 india ashok stambh on moon what it is real picture isro | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर अशोक स्तंभाचे चित्र खरंच आहे का? वाचा या फोटो मागची स्टोरी

काल भारताच्या चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाले आहे. ...

'त्या' न्यूज अँकरला हीच चपराक, ब्रिटीश हाय कमशिनरकडून भारताचं हिंदीत कौतुक - Marathi News | Chandrayan 3 - A round of applause for 'that' news anchor, praise of India in Hindi from the British High Commissioner | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्या' न्यूज अँकरला हीच चपराक, ब्रिटीश हाय कमशिनरकडून भारताचं हिंदीत कौतुक

नवी दिल्ली - भारताचे चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. या लँडरचे सॉफ्ट लँडींग यशस्वी ... ...

चंद्रयान-3 वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या 'इंग्रजांना' आनंद महिंद्रांचे चोख प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले... - Marathi News | Chandrayaan-3: Anand Mahindra's sharp reply to the 'British' news channel, who raised questions on Chandrayaan-3, see... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या 'इंग्रजांना' आनंद महिंद्रांचे चोख प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले...

भारताला गरिब म्हणून हिणवणाऱ्या ब्रिटिश वाहिनीला महिंद्रांनी करुन दिली 'ब्रिटिश' राजवटीची आठवण. ...

Chandrayaan-3 : भारत जगात भारी! पृथ्वी मातेने अनोख्या अंदाजात चांदोमामाला बांधली राखी; फोटो तुफान व्हायरल - Marathi News | Chandrayaan-3 mother earth tie rakhi to chanda mama in unique way picture is going viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारत जगात भारी! पृथ्वी मातेने अनोख्या अंदाजात चांदोमामाला बांधली राखी; फोटो तुफान व्हायरल

Chandrayaan-3 : चंद्रयान-३ हॅशटॅग वापरून एका युजरने ट्विटरवर एक छानसा फोटो शेअर केला आहे. ...

"चंद्राला गवसणी घातली आता...", मुंबई इंडियन्सनं रोहितचा फोटो शेअर करत भारतीयांची मांडली 'इच्छा' - Marathi News |  After the successful landing of chandrayaan 3, Mumbai Indians posted a photo and predicted that the Indian team will win the upcoming ODI World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"चंद्राला गवसणी घातली आता...", मुंबई इंडियन्सनं तमाम भारतीयांची मांडली 'इच्छा'

बुधवारी इस्रोच्या टीमनं तमाम भारतीयांना खुशखबर देत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

Chandrayaan-3 : गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान - Marathi News | mission chandrayaan 3 who is jharkhand scientist sohan yadav played important role success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. या ऐतिहासिक यशाचे श्रेय झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी शास्त्रज्ञ सोहन यादव यांना जातं. ...

धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा - Marathi News | Intimidation curiosity and applause after success of Chandrayaan 3 Mission Moon Isro Bharatmata Ki Jai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा

चंदामामा ‘दूर’ के नव्हे, आता चंदामामा ‘टूर’ के! - पंतप्रधान मोदी ...

अभिमानास्पद! चंद्रयान-३ उड्डाणाच्या टीममध्ये छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र - Marathi News | Proud! Bhumiputra of Chhatrapati Sambhajinagar in Chandrayaan-3 flight team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिमानास्पद! चंद्रयान-३ उड्डाणाच्या टीममध्ये छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र

बारावीपर्यंतचे शिक्षण शहरात, इस्रोमध्ये गिरवले अभियांत्रिकीचे धडे ...