शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

क्रिकेट : पुरी दुनिया से कहो, कॉपी दॅट! चांद्रयान ३ च्या यशानंतर भारतीय खेळाडूंनी केलं सेलिब्रेशन, Mumbai Indiansचं भारी ट्विट

राष्ट्रीय : Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद

पुणे : 'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स

फिल्मी : ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर...

राष्ट्रीय : भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या...

मुंबई : बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज ऐतिहासिक यश मिळवलं- एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : आता 'चंदामामा अपने घर के'; इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी केली ऐतिहासिक घोषणा

महाराष्ट्र : चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : Chandrayaan 3: भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा'

मुंबई : चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल