लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
आधी खिल्ली उडवली आता वाहवा! ‘चांद्रयान ३’च्या यशानंतर प्रकाश राज यांची पोस्ट, म्हणाले... - Marathi News | prakash raj congratulate isro after successful landing of chandrayaan 3 netizens troll for controversial tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी खिल्ली उडवली आता वाहवा! ‘चांद्रयान ३’च्या यशानंतर प्रकाश राज यांची पोस्ट, म्हणाले...

‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रकाश राज यांनी केलेली 'ती' पोस्ट व्हायरल ...

चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी - Marathi News | After the moon now the mission aditya l1 India ISRO will reach on the sun Preparations have started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

Aditya L1 Mission : इस्रो सूर्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी लवकरच एक मिशन सुरू करत आहे. या सोलर मिशनचे नाव आहे आदित्य एल-1... ...

दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरला रितेश देशमुख, म्हणाला, 'खूप अभिमान...' - Marathi News | Riteish Deshmukh wore an ISRO shirt all day proud of being Indian congratulates isro after successful landing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरला रितेश देशमुख, म्हणाला, 'खूप अभिमान...'

कालचा २३ ऑगस्ट हा दिवस सर्वच भारतीयांना कायम स्मरणात राहणारा आहे. ...

चंद्रयान-3 च्या यशाचा जल्लोष शेअर बाजारही करणार! हे १० शेअर्स घेऊ शकतात उसळी - Marathi News | The stock market will also celebrate the success of Chandrayaan-3 It can take up to 10 shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 च्या यशाचा जल्लोष शेअर बाजारही करणार! हे १० शेअर्स घेऊ शकतात उसळी

काल बुधवारी भारताचे चंद्रयानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतिहासात पहिल्यांदाच भारताने लँडिंग केलं आहे. ...

गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | goa young scientists should also be part of campaigns like chandrayaan said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

प्रक्षेपण पाहण्यासाठी मंत्रीही उपस्थित. ...

विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! पहाटेच चंद्रावर मारला फेरफटका, इस्त्रोने ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | chandrayaan 3 pragyan rover vikram lander isro said rover ramped and walk on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! पहाटेच चंद्रावर मारला फेरफटका, इस्त्रोने ट्विट करुन दिली माहिती

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आज सकाळी ट्विट करून मोठी अपडेट दिली. ...

अभिमानाचा, आनंदाचा क्षण! सोशल मीडियासह सर्व जगभरात चंद्रयान मोहिमेच्या यशाचा जल्लोष - Marathi News | A moment of pride and joy for India Celebration of success of Chandrayaan 3 mission moon all over the world including social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानाचा, आनंदाचा क्षण! सोशल मीडियासह सर्व जगभरात चंद्रयान मोहिमेच्या यशाचा जल्लोष

कोट्यवधी भारतीयांसह संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव, सेलिब्रेशन अन् अभिनंदन ...

चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण - Marathi News | Chandrayaan 3 Journey From India to Moon after Completing 3,84,400 km walk ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण

चंद्राला गवसणी घातली तो ऐतिहासिक दिन ...