लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चंद्रमाेहिमेचे पंचप्राण; राखेतून फिनिक्स भरारी; या पाच शास्त्रज्ञांमुळे झाली माेहीम फत्ते - Marathi News | Chandrayaan 3 Isro Team of 5 people who executed mission of landing India on Moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रमाेहिमेचे पंचप्राण; राखेतून फिनिक्स भरारी; या पाच शास्त्रज्ञांमुळे झाली माेहीम फत्ते

चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होणे ही भव्य कामगिरी ...

विशेष संपादकीय: ‘सारे जहां से अच्छा...’! भारताचा विक्रम 'जगात भारी'! - Marathi News | Special Editorial on Chandrayaan 3 India landed on Moon with world record of landing on south pole | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष संपादकीय: ‘सारे जहां से अच्छा...’! भारताचा विक्रम 'जगात भारी'!

स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या भारताच्या अमृतकाळात भविष्यातील अशा यशाचे असंख्य अमृतकुंभ प्रतिभा व परिश्रमाची प्रतीक्षा करीत आहेत. ...

चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश - Marathi News | India Chandrayaan 3 landed successfully on the moon History made by ISRO as India is the first country to land on the South Pole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

आजचा 'लोकमत' इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित... प्रत्येक भारतीय म्हणतोय... गर्व आहे आम्हाला इस्रोच्या शास्त्रज्ञांचा ...

Chandrayaan-3: मी अन् सावली...! लँडिंगच्या २ तासांनी रोवर बाहेर आला; चंद्रावर ठसा उमटवणार - Marathi News | Chandrayaan-3: The rover came out 2 hours after landing; Will make an impression on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी अन् सावली...! लँडिंगच्या २ तासांनी रोवर बाहेर आला; चंद्रावर ठसा उमटवणार

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे ...

चांद्रयान झाले लॅण्ड, नागपुरात वाजला दणक्यात बॅण्ड; लक्ष्मीनगर चौकात जल्लोष  - Marathi News | Chandrayaan landed, the band played in Nagpur; Jubilation at Lakshminagar Chowk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांद्रयान झाले लॅण्ड, नागपुरात वाजला दणक्यात बॅण्ड; लक्ष्मीनगर चौकात जल्लोष 

चरैवेति फाउंडेशन तर्फे चंद्रयान-३ च्या यशस्वी लॅण्डींगचा आनंद सादरा करण्यासाठी जल्लोष सोहळा आयोजित केला होता. ...

चांद्रयान-३चं लँडिंग यशस्वी,आता पुढील काही तास महत्वाचे; काय आहे नेमकी प्रक्रिया? जाणून घ्या - Marathi News | Chandrayaan-3 landing successful, now next 3-4 hours are important; what is the exact process? find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-३चं लँडिंग यशस्वी,आता पुढील काही तास महत्वाचे; काय आहे नेमकी प्रक्रिया? जाणून घ्या

पृथ्वीवरील १४ दिवस म्हणजे चंद्रावरील १ दिवस आहे. ...

'चंद्रयान ३'च्या यशामुळे आनंदले मनोरंजन विश्व - Marathi News | Thanks to the success of 'Chandrayaan 3', Anandale entertainment world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रयान ३'च्या यशामुळे आनंदले मनोरंजन विश्व

Chandrayaan 3 : 'चंद्रयान ३'च्या यशानंतर संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनीही सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. ...

चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन... - Marathi News | Chandrayaan 3 Successfully Lands On The Moon, Business Leaders Tweets Adani Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण आहे. ...