शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

नाशिक : जय हनुमान ज्ञान गुण सागर..., नाशकात चंद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हनुमंताला साकडे!

राष्ट्रीय : मिशन चंद्रयान-3 च्या यशासाठी सीमा हैदरने ठेवलं व्रत; देवाची पूजा करतानाचा Video व्हायरल

राष्ट्रीय : उत्सुकता शिगेला! इस्रोने शेअर केले कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो

राष्ट्रीय : ५४ वर्षांपासून चंद्राच्या पृष्ठभागावर पडून आहे गुप्त उपकरण, अजूनही कार्यरत, जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय : Chandrayaan-3: चंद्रावर उतरणाऱ्या लँडर-रोव्हरचं आयुष्य अवघं एका दिवसाचं? काय आहे कारण, पाहा...

राष्ट्रीय : भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा Chandrayaan-3 वर; परदेशी मीडिया काय म्हणतो? पाहा...

राष्ट्रीय : पुढची मोहीम.. थेट चंद्रावर संशोधन केंद्र; इस्रोने जपानच्या सहकार्याने आखली ‘लुपेक्स’ मोहीम

राष्ट्रीय : ज्यांनी दाखवले स्वप्न, त्यांच्या नावाचे ‘विक्रम’ चंद्रावर प्रत्यक्षात उतरणार; वाचा पहिल्या उड्डाणाची गोष्ट

राष्ट्रीय : देशभरातून प्रार्थना... 'चंद्रयान ३' च्या यशस्वी लँडिंगसाठी बाबा रामदेवांचा यज्ञ सुरू

राष्ट्रीय : चंद्रावर भारत जिंकणार! चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 'ही' मोठी आव्हाने असणार