शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : चंद्रयान २ वेळी ISRO ची खिल्ली उडविलेली! पाकिस्तानचा माजी मंत्री आता उधळतोय स्तुतीसुमने 

राष्ट्रीय : नासा अन् इसाने आपले सर्व अँटेना चंद्राकडे वळविले; चंद्रयान-३ इस्त्रोच्या कव्हरेजबाहेर गेले तर...

राष्ट्रीय : चूक की फसवणूक?; रशियामुळे सात वर्षं रखडलं 'चंद्रयान २'; इस्रोला मोजावी लागली होती मोठी किंमत

राष्ट्रीय : चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी २३ तारीखच का निवडली? काय आहे कारण जाणून घ्या

संपादकीय : चंद्रयान-3 विशेष लेख: २० मिनिटे.... अख्ख्या देशाचा श्वास थांबणार!!

राष्ट्रीय : चांदोमामाशी आज गळाभेट! चंद्रयान-३चे आज 'सॉफ्ट लँडिंग'; ISRO घडविणार इतिहास!

राष्ट्रीय : चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज; PM मोदीही दक्षिण अफ्रिकेतून कार्यक्रमात सामील होणार

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण 

राष्ट्रीय : Chandrayaan-3: अंतराळात जाणाऱ्या सर्व रॉकेटचा रंग पांढरा का असतो? असं आहे कारण  

राष्ट्रीय : चंद्रयान ३ आता चंद्रापासून काहीच अंतरावर; भारतासह जगाचं लक्ष, सध्या काय चाललंय?