शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

नागपूर : ‘चंद्रयान-३’ चे यश ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’; इस्राेच्या माधवी ठाकरे यांनी कथन केला रोमांचक अनुभव

राष्ट्रीय : ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

राष्ट्रीय : ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती

राष्ट्रीय : ‘चंद्रयान-३’चे ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ पृथ्वीच्या कक्षेत; पृथ्वीवर परत येण्याची चाचणी यशस्वी

राष्ट्रीय : एकदम झक्कास!! चांद्रयान-३ ने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रोपल्शन मॉड्यूलची आश्चर्यकारक कामगिरी

राष्ट्रीय : आता ISRO ब्लॅक होलचे रहस्य उलगडणार; याच महिन्यात लॉन्च होणार एक्स-रे पोलरीमेट्री मिशन

व्यापार : Chandrayaan-3 च्या यशानं या व्यक्तीला बनवलं मालामाल, केलं 'करोडपती'; असा घडला चमत्कार!

राष्ट्रीय : चांद्रयान-२ चं अपयश, के. सिवान यांच्याबाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचे धक्कादायक गौप्यस्फोट, आत्मचरित्रात म्हणाले...

राष्ट्रीय : Chandrayaan-3 संदर्भात आनंदाची बातमी! पून्हा जागे होणार विक्रम-प्रज्ञान? ही खास टेक्निक करणार मदत

रायगड : पनवेलमध्ये अवतरला विक्रम लँडर