लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
Chandrayaan-3| ...म्हणून चंद्रयान ३ च्या अगोदर रशियाचे यान उतरणार चंद्रावर - Marathi News | so before Chandrayaan 3, Russia's spacecraft will land on the moon astronomy news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून चंद्रयान ३ च्या अगोदर रशियाचे यान उतरणार चंद्रावर

त्यांचे यान चंद्रयानापेक्षा उशीरा निघाले असले, तरी लवकर पोचणार आहे.... ...

चंद्रयान-3 ची शेवटच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण कामगिरी; यशस्वीरित्या विलग झाला लँडर 'विक्रम'! - Marathi News | Chandrayaan 3 Live Updates Landing Module Vikram lander is successfully separated from the Propulsion Module | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3 ची शेवटच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण कामगिरी; यशस्वीरित्या विलग झाला लँडर 'विक्रम'!

चंद्रयान-2 च्या वेळी 'लँडर विक्रम' क्रॅश झाल्यानेच मोहिम अयशस्वी ठरले ...

चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार - Marathi News | who will land on the moon first russia or india and lander propulsion module will separate chandrayaan 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार

नेमके अगोदर कोण चंद्रावर पोहोचणार याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे. ...

Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल - Marathi News | chandrayaan 3 completes all lunar bound manoeuvres propulsion lander modules separate soon isro | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल

चंद्रयान 3 ने चंद्राच्या दिशेने भारताच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. ...

चंद्र केवळ १५० किलोमीटर अंतरावर; २३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार, १७ ऑगस्टला पहिली परीक्षा - Marathi News | moon is only 150 kilometers away chandrayaan 3 will land on august 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्र केवळ १५० किलोमीटर अंतरावर; २३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार, १७ ऑगस्टला पहिली परीक्षा

चंद्रयान आता चंद्रापासून किमान अंतर १५० किमी व कमाल अंतर १७७ किमी असलेल्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.  ...

आधी रशिया अन् आता जपान...भारताच्या चंद्रयान-३ नंतर सुरू झाली ‘मिशन मून’ स्पर्धा - Marathi News | First Russia and now Japan... After India's Chandrayaan-3, the 'Mission Moon' competition started | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी रशिया अन् आता जपान...भारताच्या चंद्रयान-३ नंतर सुरू झाली ‘मिशन मून’ स्पर्धा

चंद्रयान चंद्राच्या चौथ्या कक्षेत पोहोचलं...; जाणून घ्या, आता कसा असेल पुढचा प्रवास? - Marathi News | chandrayaan 3 reached the fourth orbit of the moon today Know about the how will the next journey be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान चंद्राच्या चौथ्या कक्षेत पोहोचलं...; जाणून घ्या, आता कसा असेल पुढचा प्रवास?

Chandrayaan-3 Fourth Moon Orbit Maneuver: 5 ऑगस्टला चंद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले होते.  ...

सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर - Marathi News | all countries want to go to the moon but why a look at rare metals on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर

चंद्रावर पृथ्वीसारखा कोणता घटक आहे, ज्याला मिळवण्यात लोकांना खूप रस आहे? चंद्रावर नेमके काय आहे? भारत, रशियानंतर अमेरिका, चीनही चंद्रावरील अभ्यासासाठी उत्सुक. ...