शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : उत्सुकता! भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ मोहीम चंद्राकडे झेपायला सज्ज

मुंबई : चांद्रयान मोहिमेला मुंबईचे बळ; गोदरेज एरोस्पेसमध्ये खास तयारी, १४ जुलैला लॉन्च

राष्ट्रीय : आनंदाची बातमी! भारताचं चंद्रयान-3 लॉन्च होताना बघायचंय? असं करा रजिस्ट्रेशन; 14 जुलैला होणार प्रक्षेपण

राष्ट्रीय : आनंदाची बातमी! आता अंतराळ विश्वात वाजणार भारताचा डंका, चंद्रयान-3 च्या लॉचिंगचा दिवस ठरला

राष्ट्रीय : ISRO ची महत्वपूर्ण मोहीम; 'या' तारखेला लॉन्च होणार चंद्रयान-3, इंजिनमध्ये केला मोठा बदल

राष्ट्रीय : Chandrayaan-3 Launch: अखेर प्रतिक्षा संपली; भारताचं सर्वात मोठे मिशन 'चांद्रयान ३' कधी लॉन्च होणार?

राष्ट्रीय : नव्या वर्षात भारताची सूर्यावर स्वारी; अंतराळ मोहिमांना वेग देण्यात येणार!

राष्ट्रीय : चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

राष्ट्रीय : परमिशन ग्रँटेड! 'मिशन चांद्रयान- 3'च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

राष्ट्रीय : Video : 'इस्रो'ची दमदार कामगिरी, 'कार्टोसॅट-3' अवकाशात झेपावलं