शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : 20 वर्षांपूर्वी भारताने पाहिले होते 'गगनयान'चे स्वप्न, इस्रो 'हे' त्रिकुट साकार करणार...

राष्ट्रीय : चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-1 ची चर्चा; जानेवारीत होऊ शकते लाँच

राष्ट्रीय : 'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

राष्ट्रीय : प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होऊ शकतो! इस्रो प्रमुखांनी दिली मोठी अपडेट

राष्ट्रीय : ISRO सोबत बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंद काम करणार! एस सोमनाथ यांनी सांगितले काय असणार काम

राष्ट्रीय : इस्रोचा दिवस ठरला! गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण २१ ऑक्टोबरला

राष्ट्रीय : Chandrayaan-3 यशस्वी करून इतिहास रचणाऱ्या ISRO प्रमुखांचं चीनसंदर्भात मोठं विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : विक्रम आणि प्रज्ञान जागे झाले नाही, तरी टेन्शन नाही...! ISRO ला अजूनही मोठी आशा

आंतरराष्ट्रीय : आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार'

व्यापार : ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई