लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
सायकलपासून ते चंद्रापर्यंत...! 'असा' होता भारताचा संघर्षपूर्ण अंतराळ प्रवास - Marathi News | Chandrayaan 3: From Bicycle to Moon...! Know About India's struggling space journey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकलपासून ते चंद्रापर्यंत...! 'असा' होता भारताचा संघर्षपूर्ण अंतराळ प्रवास

अमेरिकेने तयार केलेले रॉकेटचे विविध भाग बैलगाड्या आणि सायकलवरून प्रक्षेपणस्थळी नेण्यात आले होते. ...

खामगावातील चांदीच्या नळ्यांची चंद्रयानासोबत अवकाशात झेप, श्रद्धा रिफायनरीजने केला पुरवठा - Marathi News | Khamgaon silver tubes supplied by Shraddha Refineries used in Chandrayana 3 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चांदीच्या नळ्यांची चंद्रयानासोबत अवकाशात झेप, श्रद्धा रिफायनरीजने केला पुरवठा

सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूबची निर्मिती करण्याचे कंत्राट भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) खामगावातील श्रद्धा रिफायनरीजला ३ जून २०२० राेजी दिले होते. ...

कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण - Marathi News | Chandrayaan 3 Launch: Who is ISRO Chief Dr. S Somnath? Successful launch of Chandrayaan-3 under his leadership | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

आज चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले असून, इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. ...

मून चले हम...! हाती तिरंगा घेऊन 'भारत माता की जय' नारा देत विद्यार्थ्यांचा जल्लोष - Marathi News | pune school student experience chandrayan 3 live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मून चले हम...! हाती तिरंगा घेऊन 'भारत माता की जय' नारा देत विद्यार्थ्यांचा जल्लोष

अकराशे विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘चांद्रयान ३’चे प्रक्षेपण ...

'जिद्द अन् चातुर्याला माझा सलाम'; मोदींनी केलं इस्रोचं कौतुक, राष्ट्रपतींकडूनही अभिनंदन - Marathi News | 'My salute to tenacity and ingenuity'; ISRO praised by PM Modi, also congratulated by the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिद्द अन् चातुर्याला माझा सलाम'; मोदींनी केलं इस्रोचं कौतुक, राष्ट्रपतींकडूनही अभिनंदन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर  आहेत. मात्र, त्यांनीही ट्विट करुन यशस्वी उड्डाणाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक केलंय. ...

चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार - Marathi News | Chandrayaan 3 will not land directly on the moon! It will circle the earth 5-6 times, then wait for the sun | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार

थोडा जरी विलंब झाला तरी...; चंद्रयान बाहुबलीपासून वेगळे झाले... पुढचा प्रवास बिकट, तेवढाच रोमांचक ...

"सुरुवात चांगली झाली...", Chandrayaan-3च्या यशस्वी उड्डाणानंतर हेमंत ढोमेने केलेलं ट्वीट चर्चेत - Marathi News | chandrayaan 3 lauch marathi actor hemant dhome tweet for isro goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुरुवात चांगली झाली...", Chandrayaan-3च्या यशस्वी उड्डाणानंतर हेमंत ढोमेने केलेलं ट्वीट चर्चेत

Chandrayaan-3 : हेमंत ढोेमेने शेअर केला चंद्रयान-३च्या यशस्वी प्रक्षेपणाचा व्हिडिओ, म्हणाला... ...

इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या मिशन डिरेक्टर रितू करीधाल, आहेत कोण भारताच्या रॉकेट वूमन? - Marathi News | ISRO Chandrayaan 3 Director Dr Ritu karidhal : ISRO's Chandrayaan 3 Mission Director Ritu Karidhal Who is India's Rocket Woman? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या मिशन डिरेक्टर रितू करीधाल, आहेत कोण भारताच्या रॉकेट वूमन?

ISRO Chandrayaan 3 Director Dr Ritu karidhal : अंतराळाची ओढ असलेली एक तरुणी आज भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावते आहे. ...