Chandrayaan-3, Latest Marathi News चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
गगनयान मोहिमेत महिलांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य इस्रो चीफ एस सोमनाथ यांनी केले आहे. ...
इस्त्रोच्या प्रमुखांनी चंद्रयान ३ संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. ...
एस सोमनाथ म्हणाले की, बुद्धिबळ हा भारतात सुरू झालेला जुना खेळ आहे आणि त्याचा उगम इथेच आहे. ...
यासंदर्भात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ताजी माहिती दिली आहे. ...
भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, असे तारे चीनच्या शास्त्रज्ञाने तोडले होते... ...
Chandrayaan-3 : भारताची चंद्रयान मोहीम आता संपुष्टात येणार आहे. कारण आणखी तीन-चार दिवसांनी चंद्रावरील शिव-शक्ती पॉइंटवर रात्र होणार आहे. याच बरोबर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा एकदा जागे होण्याची आशाही मावळणार आहे. ...
चीनचे यान चंद्राच्या त्या बाजुकडचे सॅम्पल घेऊन येणार आहे. आजवर आपल्याला दिसत असलेल्या बाजुचेच सॅम्पल आणले गेले आहेत. ...
आधी चंद्रयान 3, नंतर आदित्य L1 आणि आता गगनयान मोहिमेत या कंपनीची महत्वाची भूमिका आहे. ...