शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : उठा उठा सकाळ झाली...संशाेधनाची वेळ आली; आज पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : झोपी गेलेले 'प्रज्ञान', 'विक्रम' आज का जागे झाले नाहीत? ISROने दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : विक्रम लँडर-प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावरील कडाक्याची थंडी सहन केली असेल का?

राष्ट्रीय : इस्रो आज विक्रम लँडरला झोपेतून उठवणार; सक्रिय झाल्यास भारत इतिहास रचणार

राष्ट्रीय : सूर्य प्रकाशाने विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह होईल का? चंद्रयान-३ साठी उद्याचा दिवस महत्वाचा

राष्ट्रीय : चंद्रावर झाली सकाळ, आता ISRO चंद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरला जागवणार? मिळतेय अशी माहिती

नागपूर : चंद्रावर झोपलेले विक्रम व प्रज्ञान पुन्हा जागे होतील काय?

राष्ट्रीय : इस्रोचा आदित्य L1 पॉईंटच्या दिशेने निघाला, सौर महामार्गावर प्रवास सुरू ; वाचा सविस्तर

फिल्मी : सुबोध भावेच्या मुलांनी 'इस्रो'ला दिलं ट्रिब्युट, 'चंद्रयान 3' चा साकारला देखावा

राष्ट्रीय : मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...