लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चंद्रयान ३ चे विक्रम आणि पज्ञान रोव्हर अ‍ॅक्टिव्ह झाले नाही तर काय होईल? - Marathi News | What will happen if Chandrayaan 3's Vikram and Pagyan rover don't become active? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३ चे विक्रम आणि पज्ञान रोव्हर अ‍ॅक्टिव्ह झाले नाही तर काय होईल?

चंद्रावरील रात्र संपल्यानंतर, इस्रो विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अद्याप यामध्ये यश आलेले नाही. ...

‘प्रग्यान’, ‘विक्रम’ कधी जागे होणार? ISRO प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले... - Marathi News | isro chief somnath give update about chandrayaan 3 said pragyan vikram lander rover to be awake automatically | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘प्रग्यान’, ‘विक्रम’ कधी जागे होणार? ISRO प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले...

ISRO Chandrayaan 3: ‘शिवशक्ती’ पॉइंटवरून आनंदाची बातमी कधी मिळेल? इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी दिले अपडेट... ...

उठा उठा सकाळ झाली...संशाेधनाची वेळ आली; आज पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न - Marathi News | Chandrayaan 3: ISRO Efforts have been made to establish communication with the Vikram lander and Pragyan rover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उठा उठा सकाळ झाली...संशाेधनाची वेळ आली; आज पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न

चंद्रावर सूर्योदयानंतरही सिग्नल मिळाला नाही ...

झोपी गेलेले 'प्रज्ञान', 'विक्रम' आज का जागे झाले नाहीत? ISROने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | chandrayaan 3 vikram lander pragyan rover will be wake up on 23 september 2023 as per isro director nilesh desai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोपी गेलेले 'प्रज्ञान', 'विक्रम' आज का जागे झाले नाहीत? ISROने दिली महत्त्वाची माहिती

Chandrayaan-3 Phase 2: वाचा काय म्हणाले ISRO च्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई...  ...

विक्रम लँडर-प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावरील कडाक्याची थंडी सहन केली असेल का? - Marathi News | Chandrayaan 3; Will the Vikram Lander-Pragyan Rover survive the extreme cold on the Moon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रम लँडर-प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावरील कडाक्याची थंडी सहन केली असेल का?

रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे २३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. रोव्हर-लँडर सूर्यप्रकाशात वीज निर्माण करू शकतो. ...

इस्रो आज विक्रम लँडरला झोपेतून उठवणार; सक्रिय झाल्यास भारत इतिहास रचणार - Marathi News | Chandrayaan-3: ISRO try to wake up Vikram lander today; If activated, India will create history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो आज विक्रम लँडरला झोपेतून उठवणार; सक्रिय झाल्यास भारत इतिहास रचणार

Chandrayaan-3: इस्त्रोने २ सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला तर ४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते.  ...

सूर्य प्रकाशाने विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह होईल का? चंद्रयान-३ साठी उद्याचा दिवस महत्वाचा - Marathi News | Will Vikram lander be activated by sunlight? Tomorrow is an important day for Chandrayaan-3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्य प्रकाशाने विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह होईल का? चंद्रयान-३ साठी उद्याचा दिवस महत्वाचा

चंद्रावर उद्या सूर्यप्रकाश येणार आहे, त्यामुळे उद्या विक्रम लँडर अॅक्टिव्ह होऊ शकतो? ...

चंद्रावर झाली सकाळ, आता ISRO चंद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरला जागवणार? मिळतेय अशी माहिती - Marathi News | It's morning on the moon, now ISRO will wake up the lander and rover of Chandrayaan-3? Getting information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर झाली सकाळ, आता ISRO चंद्रयान-३ च्या लँडर, रोव्हरला जागवणार? मिळतेय अशी माहिती

Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-३ चा लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा अॅक्टिव्ह करण्याची तयारी सुरू आहे. ...