शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज!

आंतरराष्ट्रीय : चंद्रयान लाँच केले याचा अर्थ हा नाही की...; युक्रेनचे भारतविरोधी वक्तव्य, आक्षेपार्हच...

ठाणे : चंद्रयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हात ४२४ प्रकल्पाची विक्रमी नोंदणी

राष्ट्रीय : सरकारनं 'रद्दी-भंगार' विकून काढली चंद्रयान-3 ची किंमत! किती पैसा जमा झाला? जाणून व्हाल अवाक

राष्ट्रीय : चंद्र आणि सूर्य मिशननंतर आता भारताचं 'समुद्रयान'; काय आहेत या योजनेची उद्दिष्टे?

व्यापार : इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सॅलरी किती? जाणून विश्वास बसणार नाही! मिळतात एवढ्या साऱ्या सुविधा

व्यापार : चंद्रयान-3 ने बदलले 'या' कंपनीचे नशीब, काही दिवसात 40,195 कोटींची कमाई

राष्ट्रीय : ‘सबका साथ, सबका विश्वास’ मंत्र संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक

राष्ट्रीय : चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला

राष्ट्रीय : भारत बनणार अंतराळ महासत्ता! इस्रो आकाशात जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार