लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
रक्षाबंधन: स्वामींना बांधा पहिली राखी; सदैव रक्षण करतील स्वामी, अपार कृपेचा होईल लाभ! - Marathi News | raksha bandhan 2024 tie first rakhi to shree swami samarth maharaj know about proper method how to tie rakhi to swami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन: स्वामींना बांधा पहिली राखी; सदैव रक्षण करतील स्वामी, अपार कृपेचा होईल लाभ!

Raksha Bandhan 2024 Tie First Rakhi to Swami Samarth Maharaj: रक्षाबंधनाच्या दिवशी स्वामींना पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? सविस्तर जाणून घ्या... ...

२ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग! - Marathi News | 2 rajyoga on raksha bandhan 2024 these 6 zodiac signs get best opportunity success and benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग!

तीन ग्रहांच्या संयोगाने दोन राजयोग जुळून येत असून, रक्षाबंधनाचा काळ कोणत्या राशींना फायदेशीर, सुखाचा, आनंददायी ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

Shani Pradosh: श्रावणात आलेल्या शनि प्रदोषाचा घ्या दुहेरी लाभ; अशी करा शनि आणि महादेवची उपासना! - Marathi News | Shani Pradosh: Get double benefits of Shani Pradosh in Shravan; Worship Shani and Mahadev like this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Pradosh: श्रावणात आलेल्या शनि प्रदोषाचा घ्या दुहेरी लाभ; अशी करा शनि आणि महादेवची उपासना!

Shani Pradosh 2024: शनि प्रदोष व्रत केले असता अनेक प्रकारच्या संसारीक अडचणी दूर होण्यास मदत होते, ते कसे करायचे ते जाणून घ्या. ...

Raksha Bandhan 2024: मानलेल्या भावालाही राखी बांधण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली? वाचा! - Marathi News | Raksha Bandhan 2024: When exactly did the practice of tying a rakhi even to a respected brother start? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: मानलेल्या भावालाही राखी बांधण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली? वाचा!

Raksha Bandhan 2024: यंदा १९ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण साजरे होणार आहे, त्यात सख्ख्या भावाबरोबर मानलेल्या भावाला महत्त्व देण्याचे कारण वाचा. ...

Putrada Ekadashi 2024: पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतानप्राप्ती होते का? वाचा पौराणिक संदर्भ! - Marathi News | Putrada Ekadashi 2024: Does fasting on Putrada Ekadashi result in fertility? Read the mythological references! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Putrada Ekadashi 2024: पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतानप्राप्ती होते का? वाचा पौराणिक संदर्भ!

Putrada Ekadashi 2024: कोणतेही व्रत हे भक्तिभावाने केले तर लाभ होतो, प्रयत्नांना प्रारब्धाची जोड असावी लागते आणि प्रारब्ध सत्कर्मातून तयार होतात, म्हणून हे व्रत! ...

तुमची साडेसाती सुरु आहे? नक्की करा शनिप्रदोष व्रत, शिव-शनि प्रसन्न; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त - Marathi News | shravan shani pradosh vrat 2024 what to do in sade sati and some remedies know shani pradosh sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुमची साडेसाती सुरु आहे? नक्की करा शनिप्रदोष व्रत, शिव-शनि प्रसन्न; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

Shravan Shani Pradosh Vrat 2024 for Sade Sati: कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे? शनिप्रदोष व्रताचरणासह कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...

श्रावण शनिवारी शनिप्रदोष: व्रताचरण कसे करावे? पाहा, शिवपूजनाचे महत्त्व; शिव-शनि शुभ करतील! - Marathi News | shravan shaniwar pradosh vrat august 2024 know about vrat puja vidhi and significance of lord shiva puja on shani pradosh vrat 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण शनिवारी शनिप्रदोष: व्रताचरण कसे करावे? पाहा, शिवपूजनाचे महत्त्व; शिव-शनि शुभ करतील!

Shravan Shaniwar Shani Pradosh Vrat 2024: श्रावण शनिवारी येत असलेले शनिप्रदोष व्रत कसे करावे? शनिप्रदोष व्रतात शिवपूजनाचे महत्त्व काय? जाणून घ्या... ...

श्रावण शुक्रवार: तिन्हीसांजेला म्हणा देवीचे अत्यंत प्रभावी स्तोत्र; पुण्य लाभेल, शुभच होईल! - Marathi News | shravan shukrawar 2024 recite ashtalakshmi stotram know its most impactful benefits and get auspicious blessing prosperity of lakshmi devi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण शुक्रवार: तिन्हीसांजेला म्हणा देवीचे अत्यंत प्रभावी स्तोत्र; पुण्य लाभेल, शुभच होईल!

Shravani Shukrawar 2024: श्रावण शुक्रवारी दिवेलागणीच्या वेळेस लक्ष्मी पूजनासह हे अत्यंत प्रभावी मानले गेलेले स्तोत्र आवर्जून म्हणावे किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते. ...